सहजसुंदर ओघवती कथा. मग आपण तसे नाही हे सिद्ध करायचा सतत प्रयत्न का करत असतो! सरळ ते स्वीकारायचे आणि मोकळे व्हायचे!-- हे मध्यवर्ती सूत्र आवडले, पटले.