हे कळोनीही वसा मौनातला यावा कपाळी
याहुनी मोठा असा काही कुणाला शाप नाही

-- या दोन ओळी विशेष.