सरळ शब्दांकन.
फक्त एक सूचना आहे.. तेव्हढे कंसातले लिहीणे टाळले तर बरे होईल असे वाटते. ते जे काही सांगायचे आहे, ते कंसाच्या बाहेर सांगता आले तर उत्तम होईल.
(जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहीले आहे, राग मानू नये).