पुस्तकाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख. 'अर्धसत्य' ज्यांनी पाहिला आहे आणि पानवलकरांचे लेखन ज्यांनी वाचले आहे अशांसाठी हे पुस्तक वाचणे म्हणजे दुग्धशर्करा योग ठरावा.