पुस्तकाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख. 'अर्धसत्य' ज्यांनी पाहिला आहे आणि पानवलकरांचे लेखन ज्यांनी वाचले आहे अशांसाठी हे पुस्तक वाचणे म्हणजे दुग्धशर्करा योग ठरावा.

--- सहमत. 'समग्र तेंडुलकर' मध्ये पानवलकरांचे व्यक्तिचित्र आहे आणि आनंद अंतरकरांनीही आनंदकीळमध्ये त्यांच्यासंबंधी लिहिलं आहे, ही माहिती प्रतिक्रियांतून मिळाली.