द्वारकानाथजी,अत्त्यानंदजी, को,अहम, ऋषिकेश,बकुळ,हॅम्लेट,मीराताई,रोहिणी,प्रियाली,नंदन,चित्त,लिखाळ,चक्रपाणि
लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून लिहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
बकुळ: अजून आम्ही ते फोल्क्स वागन चे प्रदर्शन पहायला गेलो नाही:( पुढच्या जून मध्ये बहुदा जाऊ.
प्रियाली: पेस्ट्री चित्रातच पाहणे मलाही मँडेटरी झालं आहे:(
मीराताई,लिखाळ: छबीयंत्र शब्द आवडला हे आवर्जून सांगितलेत,छान वाटले.
हॅम्लेट: खरं आहे,इथे युरोपात आजीआजोबांची संख्या लक्षणीय आहे आणि सगळे कुठे ना कुठे बस,ट्राम,रेल्वेने जात असतात. आणि आमचे आजीआजोबा तर प्रेमळ आहेतच.:)
स्वाती