संग्रही आहे. वाचले आहे. रसग्रहणही आवडले.

पानवलकर निवर्तल्यानंतर तेंडुलकरांनी एका लेखात (तपशील - कुठे, कधी, दुर्दैवाने आठवत नाहीत) त्याबद्दल सविस्तर लिहिले आहे.

'हे सर्व कोठून येते' - चौफेर प्रकाशन, जानेवारी १९९२ मध्ये 'औदुंबर' नावाचा तेंडुलकरांचा पानवलकरांवरचा लेख आहे.