वाचत होतोच; प्रतिसाद मात्र शेवटच्या भागाला देत आहे. प्रवासवर्णन आवडले. बारीकसारीक तपशिलांमुळे, तसेच चित्रांमुळे आणि काहीशा ओळखीच्या / सवयीच्या प्रवासपरिस्थितीमुळे वाचताना मजा आली. लिहीत रहा.