त्या मतिमंद होत्या म्हणूनच भोळ्या, प्रामाणिक व निष्पाप होत्या. बाकीच्या जगात असं वागणाऱ्यालाच मतिमंद समजतात.