बिलोरी काचेवरील पाऱ्यासारखी आयुष्यातल्या बऱ्यावाईट अनुभवांचीही पुटं आरशावर चढलेली आहेत अर्थात आजवर आलेल्या अनुभवांमुळे तयार झालेल्या पूर्वग्रहांसहित आणि मतांसहित रंगलेले प्रतिबिंब आरशात दिसते. पाहणाऱ्याला त्याच्या पूर्वग्रहांसहित प्रतिमा दखवण्याचं काम फक्त अरसा करतो. त्याला काय बघायचं आहे हे पाहणाऱ्यावरच अवलंबून असतं.
श्रावणराव, बहुधा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले असावे. मला हे जमलं किंवा नाही ते नक्की सांगा.
--अदिती