नको दाखवू पुन्हा पुन्हा तू तुझे नि शब्दांचे हे मैतरतुझ्या 'ति'लाही उमगत नाही माझे घुसमटलेले अंतरकोडे पडले युगायुगांचे; सुटले ना अद्याप मला ;कसे तुला वरदान 'ति'चे, अन मौनाचा हा शाप मला !!
फार छान...सुंदर ! शुभेच्छा....