कोडे पडले युगायुगांचे; सुटले ना अद्याप मला ;
कसे तुला वरदान 'ति'चे, अन मौनाचा हा शाप मला !!
वाह! कोण म्हणेल असा काही शाप आहे तुम्हला .. पु. ले. शु. फ़ार आवडली कवित!