लेख आवडला. आपण रोजच्या शर्यतीत (रॅटरेसमध्ये) इतके गुंतलेले असतो, की कोणी पडलाच तर त्याच्यावर पाय देऊन पुढे जायला मागे पुढे पाहत नाही. त्याच्या तुलनेत या मुलींची निरागसता मनाला भिडते.