आपला लेख चांगला आहे. पण एक प्रश्न आहे की हे कळणार किती जणांना? तसेच इतर काही प्रश्न आहेतच जसे...
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की "१ डॉलर = १ रुपयाला पर्याय नाही" हे शक्य होणार का? भारतात येणारा पैसा हा खास करून सेवा क्षेत्रातला आहे. जगन्मान्य भारतीय उप्तादने अशी कितीशी आहेत? १ डॉलर = १ रुपया हे होण्यासाठी भारतीयांनी प्रत्येक बाबतीत स्वयंपुर्ण होणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.