सुभानल्लाह... प्रमोद... क्या बात है ।
जखमांची सवय या हृदयास झाली ।
वेदनांनी घाव हे भळभळत नाही.. ॥
स्वप्न आता पापणीला छळत नाही
सत्य कुठले भास कुठला कळत नाही