सन्जोपरावांशी सहमत.
प्रपंचाने डोके भिरभिरून कडेलोट झालेल्या गृहिणीने उतू चाललेल्या दुधाकडे निर्विकार नजरेने पहावे तशा लख्ख निरिच्छेने तो या सगळ्याकडे बघत होता.
हे फारच आवडले!