छान आहे कविता.
गहिऱ्या तपकिरी डोहांपाशी कधी मला 'ती' दिसली होती... निसटून गेली क्षणार्धात बघ; तूच पापणी मिटली होती.
ही प्रतिमा आवडली...
पुरी-अपुरी मग 'ती' माझ्या नीजेला ओलांडून जाते !
पूर्वेच्या क्षितिजापाशी अन किरणे होऊन सांडून जाते !!
हे छानच...
घुसमटलेले अंतर...
यामध्ये अंतर शब्दावर श्लेष अपेक्षित असेल तर अजूनच सही...
यामध्ये अंतर शब्दावर श्लेष अपेक्षित असेल तर अजूनच सही...कविता आवडली.