आहे सदैव केला मी राग राग ज्याचाते दुःख का अताशा मज सावरून जातेखोटारडेपणाने होतात डाव सारे,फासे असून हाती मी का हरून जाते
व्वा! मस्त झालेत हे दोन्ही शेर! राग तर भारी.
पण बाकीचे शेर आणखी चांगले झाले असते; थोडी घाई झालेली दिसते. असो.
पु. ले. शु.