ही गझल आहे किंवा कसे, हे मला सांगता येणार नाही. पण मला कविता आवडली. काही द्विपदी तर सरस. दुसऱ्या द्विपदीवर काय लिहावे?