मला "shea" म्हणायचय ("शिया" चुक आहे बहुतेक, पण "शिआ" म्हणतात बुआ सगळे. "शे" नाहि एकलं कधी.. अगदी अमेरिकन्सकडून देखील. ते 'शिआ'मधला 'शि' हा "शे आणि शि च्या मधलाच काहितरी उच्चारतात)असो. प्रतिसाबद्दल धन्यवाद