नमस्कार,चिंच तळायची का? कधी अस केलेलं नाही म्हणून विचारत आहे. आणि तळायची असेल तर किती वेळ ....कृपया अधिक माहिती द्यावी.-----कांचन.