मृण्मयी,

सुंदर गझल.... सगळेच शेर आवडले.

गाजवाया लागता अधिकार तो
सर्व संयम डळमळाया लागले - वा!

'परिमळाया' हा शब्दप्रयोगही आवडला.

- कुमार