माझ्यामते चटणीपुडी ही कोरडी चटणी असते, आणि ती नुसत्या डाळींची (जिरे घालून केलेली) चटणी असते. चूभूद्याघ्या

बाकी ही पाककृती आवडली.