ज़ुगार आवडला. वर्णन ओघवते, सहज झाले आहे. आता एकदा लास वेगास ला भेट द्याच! अटलांटिक सिटी म्हणजे ईडन गार्डन्स किंवा सिडनी क्रिकेट ग्राउंड असेल, तर लास वेगास लॉर्डस (पंढरी!) आहे.