भासला तो चंदनाचे रान; मी
नागिणीसम सळसळाया लागले

सुंदर.

परवीन शाकिरचा शेर अनायास आठवला ---

तेरी चाहत के भीगे जंगलों में
मेरा तन मोर बन के नाचता है

मतला आणि छळायाही विशेष. गझल एकंदर छानच.