काही नावे:- गोडवा, आपुलकी, जिव्हाळा, माहेर, देवालय.कुणाच्या स्मृती म्हणून नाव ठेवू शकता जसे पितृ, मातृ किंवा आपल्या घरातील व्यक्तिंच्या नावातील अद्याक्षरे घेऊन अर्थपुर्ण शब्द बनवू शकता. संगीतप्रेमी लोकं रागाच नाव ठेवतात. नक्षत्र,रुतुच, देवाच (कृष्ण सदन) नाव .....