अनुभवातून तावूनसुलाखून निघालेली कविता आवडली.  

मी विसरलो भाषा सर्व बोलण्याच्या,
मित्रहो मज ‘जावा’ कळाया लागली

विशेष आवडले. इथे जावाच्या जागी फोरट्रान किंवा सी टाकले की झाली आमची कविता.

पुलेशु

हॅम्लेट