आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?खोलात माणसाच्या घनदाट रान आहे...सरकारमान्य गाथा स्वातंत्र्यसंगराचीकादंबरी, म्हणावे, देदीप्यमान आहे.. हे दोन्ही शेर आवडले-मानस६