तिकडे असताना एकदा द्यूतात $१०० हरेपर्यंत खेळायचे असे ठरवून ('लाखाची गोष्ट' सारखे) सुरुवात केली होती आणि तासभर जिंकतच गेले होते त्याची आठवण झाली. पण नंतरच्या दहा मिनिटांतच माझे उद्दिष्ट साध्य होऊन मी बाहेर पडले होते. :)

असो. लेख छानच.