वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे

विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे

मी काय त्यास देऊ, त्याचेच सर्व काही
देण्यास फक्त हाती हे अर्घ्यदान आहे

जबरदस्त!! बाकी गझल पण मस्त जमली आहे