पहील्यांदाच मनोगत वर लिहीत आहे मूळ लेख वाचला आहे म्हणून.  शशी थरुरची आपल्या नावाची एक साईट आहे . मूळ  लेख तिथेही आहे. पण माफीनामा तिथे लिहीलेला नाही. माफीनामा फक्त टाईम्सच्या साईटवर आहे. तो लेख एथे कसा टाकावा ते माहीत नाही. बघा हे वाचता येते का  येथे वाचा