चार भिंती पारख्या...रस्ताच हा आधार झाला !

कोरडा माझा कटोरा....त्यात ही खोटीच नाणी !....... वाह क्या बात है!!!

नेहेमीप्रमाणे भावस्पर्शी आणि उत्कट वगैरे वगैरे... (खरतर तुमची कविता म्हटलं की साऱ्या चांगल्या गोष्टी आल्याच  ). फार फार फार आवडली.

तुमच्या कवितांचा पंखा
ऋषिकेश