खणखणीत, शंभर नंबरी गझल मिलिंदराव. कुठल्या एखाद्या शेराचा विशेषोल्लेख म्हणजे पूर्ण गझलेवर अन्याय केल्यासारखे होईल. सगळेच शेर मस्त झालेत. मिसऱ्यांमधील परस्परसंबंध, सहज़ता, या सगळ्या गुणांवर खरी उतरावी, अशी गझल वाटली मला. वर प्रदीपरावांनी म्हटल्याप्रमाणे ज़ोरदार आणि ज़ोमदार गझल. वाचनखुणांमध्ये समाविष्ट केली आहे. व्वा! जी खूश हो गया!!