काही शेर खूपच मस्त, काही अनाकलनीय (मिसऱ्यांच्या परस्परसंबंध दृष्टीने), असे 'इन्कन्सिस्टन्ट' स्वरूपाचे विडंबन वाटले. तल्वार च्या ऐवजी तलवार बसले असते वृत्तात विनाअडचण. मतला सगळ्यात जास्त आवडला. अगदी सहज़ आलाय. तसेच पेले, शबरी, "रंगेल" हे शेर तर विशेषच आवडले. छान. बाकी एकूण कविता / गझल/ विडंबन ऑब्जेक्टिव असल्यास, त्यात कॉंटेक्स्ट स्पेसिफ़िक सरमिसळ नसल्यास बरे. कॉन्टेन्ट इज़ द किंग!

पु. ले. शु.

(काही भाग संपादित. : प्रशासक)