नाइलाजानेच माझी लाजही निर्लज्ज झालीधूळ रस्त्याची उडे...ती अंग झाकायास आली ! नागव्या दुनियेतली हा नागडी माझी कहाणी !
व्वा!
कविता फार आवडली. छान.
पु. ले. शु.