श्री नरेंद्रजी,

आपल्या प्रतिसादाबद्धल मन: पुर्वक धन्यवाद.

परंतु आपल्या अनेक priorities ठरलेल्या असतात. आणि आपला बऱ्यापैकी वेळ ह्या दैनंदीन सनस्या सोडवण्यात जातो. शिवाय मन: स्ताप होतो तो वेगळाच.

घरी चीडचीड होते. असो, तुम्ही  Dombivali Fast पाहीला का? छान चित्रपट आहे, तसाच धडा शिकवावा वाटतो. पण प्रत्यक्षात ते शक्य नाही हेच खरे.

आपला,

स्वराज ....