पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल पुण्यात पेरु गेट पोलिस चौकीजवळ आहे. तिथे अस्सल कोल्हापुरी चवीच मटन आणि चिकन खायला मिळेल. पांढरा रस्सा तांबडा रस्श्यासोबत.
शाकाहारी लोकांसाठी शा. थाळी आहे. त्यात कृष्णाकाठावरुन आणलेली खास वांगी भरली वांगी प्रकारात मिळतील.
कर्णा अजुन काही पिंपरी चिंचवड मधील आहेत ते अशी. निगडी चौकात साने बंधु डायनिंग हॉल (शाकाहारी महाराष्ट्रियन थाळी फ़क्त)
हॉटेल गारवा (सी फ़ूड साठी) हॉटेल सावली (शाकाहारी फ़क्त, पंजाबी डिशेस )
मयुर डायनिंग हॉल चिंचवड येथे (गुजराथी थाळी)
:)