स्वप्न आता पापणीला छळत नाहीसत्य कुठले भास कुठला कळत नाहीअत्युत्तम!
मी किती वेळा तुला सांगू कहाणी?राम वनवासात जाणे टळत नाहीअत्युत्तम!फुंकरीचा शेरही अतिशय आवडला आणि एकंदर फार चांगली गझल.