काय consistency आहे!!
पेले, सासू, मद्यपान, तुमान आणि या सगळ्या सगळ्यावर पार्मेजान ची फोडणी... वा! वा! वा!
ता.क. तुमची "रेशमा" तर अगदी हिट आहे आमच्या घरात. मी बायको, आई, भाऊ.. जे जे कोणी सापडतील त्याना न चुकता रेशमा वाचून दाखवतो आणि आम्ही सर्वजण मग मनापासून या विलक्षण "सुमार" प्रतिभेला कुर्निसात करतो!!