आई बाबत जेवढं लिहिलं जाईल तेवढं कमीच आहे

पण ह्या जगामध्ये कमीने ही असतात

पैशापुढे त्यांना आई कमीच वाटते ।

बायका समोर आईला कमीच लेखतात

व जीवनात कमीपणा आणतात॥