तुझ्या कवितेइतका टोकदार नसलेला, एक संस्कृत श्लोक आठवला--


सा रम्या नगरी, महान् स नृपति:, सामंतचक्रं च तत्,
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चंद्रबिम्बानना: ॥
उत्सिक्त: स च राजपुत्रनिवह:, ते बंदिनस्ता: कथा:
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नम:
अर्थात् तुझ्या कवितेचा बाज अगदीच वेगळा आहे. खूप वेदना आहे त्यात.
आवडली.