आपली ल्लिहीण्याची शैली आवडली. काही वाक्ये खुमासदार आहेत. उदा.'मी स्त्रीयांच्या फ़ॉर्मल पोशाखाचं वर्णन करायचं जरा टाळतोच आहे कारण फ़ॉर्मल म्हटलं की जसं पुरुषांसाठी एक ठराविक ड्रेस डोळ्यासमोर येतो तसं बायकांचं नाही हो! एखादा ड्रेस फ़ॉर्मल म्हणावा तर केवळ त्यावर एका कोपऱ्यात कट दिल्या दिल्या तो फ़ॉर्मल रहात नाही. बायकातरी हा ड्रेस फ़ॉर्मल आहे की नाही कसं ओळखतात देव जाणे ' मागचा साबुदाण्यांचा भागही आवडला होता.