ऋषिकेश तुमची शैली मस्त आहे. मधे मधे पु.ल. तर वाचत नाही ना असे वाटते
खरच, अश्या या वॉलस्ट्रीटला खरंतर शब्दात बांधणं फार कठिण आहे. कोणत्याही बंधनांना न जुमानता जगाला हलवणाऱ्या या रस्त्याला मी बापडा केवळ शब्दात काय बांधणार म्हणा!
त्या रस्त्याला जिवंत करणारे कलाकार उद्याच्या सूर्याबरोबर परत येणार असतात!
पुढचे भाग लवकर लवकर टाका. अजुन वाचावे असे वाटते आहे.