काहीतरी युक्तीने(उदा, कोणतेतरी इतर कादगपत्र बनवण्यासाठी ती ओरिजिनल कागदपत्रे हवी आहेत, नंतर परत देईन) असे सांगून ती मिळवता येतात का पहावे. ते न जमल्यास सर्वसाक्षींनी सांगितलेले उपाय आहेतच.
(स्वतःत भांडण शेवटपर्यंत नेण्याची कुवत नसेल तर भांडून फक्त जखमाच होतात आणि शत्रू सावध होऊन जास्त नडतो हा स्वानुभव आहे!!!अर्थात ती समर्थता असल्यास मात्र बिनधास्त लढावे.)