एका गरिब माणसाला १ लाख त्याच्या घरच्या वीजेचे बिल आले आणि 'हे चूक आहे' सांगितल्यावर त्याला 'आधी बिल भरा,मग तपास करु' असे सांगण्यात आले.
खुद्द आमच्या घरातला एक सदस्य मराविमं मध्ये असूनही आम्हाला काही वेळा महिन्याचे बिल भरले तरी भरले नाही म्हणून पुढच्या महिन्यात ते परत येते.