सगळ्या लेखांमध्ये हा भाग सगळ्यात छान जमून आला आहे. ओघवतं आणि सहजसोपं लिखाण झालं आहे.
नेहेमी प्रमाणे व्य. नि. न चालल्याने ज्या होतात त्याच याही लेखात झाल्या आहेत.. क्षमस्व!
व्य.नि. च्या ऐवजी शु.चि. पाहिजे का? शु.चि. न वापरता शुद्ध लिहणं एवढं अवघड नाही!