अगदी वेगळी नावे हवी आहेत?
'या, बसा!' असे नाव दिले कि मग या, बसा हे हमखास म्हटले जाईल.
किंवा 'निवान्त', मग 'या आम्च्याकडे एकदा निवांतपणे!' असे म्हणण्याला एक मस्त अर्थ येइल!
'उब' - आपल्या घराची उब काय असते ते कुणाला सांगायला नको!
असो, प्रथम घर कुठे बांधायला घेतलय? कधी बोलावताय?!