आपाधापी/आबाधाबी, सळाख खुपसणी, तळ्यात मळ्यात, रेसटिप, डबा ऐसपैस आदि खेळांची (कंच्यांचे, गारगोट्यांचे खेळ वेगळे) आणि त्या दिवसांची आठवण झाली. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.