१ दुसरी नोकरी हातात आहे का                                                            नाही.

२ कंपनीने कागद ठेवून घेतले याला काही पुरावा - म्हणजे त्याची पावती वगैरे आहे का?नाही.

३.मुळात हल्ली नोकरी देताना प्रमाणपत्रे मागतात का?                                   हो माझ्याकडून पण एक ठिकाणी मागितली होती म्हणून मी तेथे काम करण्यास नकार दिला होता.

अनु

कदाचित ते परवडण्यासारखं नाही कारण सहा महिने काम केल्याच प्रमाणपत्र मिळेल की नाही ती शंका.हा मुलगा दोन्ही बाजूने अडकला आहे.

  काहीतरी युक्तीने मिळवता येतील का यावर जास्त लक्ष दिले पाहीजे.