वाचून छान वाटले जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
"दगड की मातीला" आम्ही "नदी की पहाड" म्हणायचो... आणि ज्या गड्यावर राज्य आले असेल त्याला उद्देशून डाव सुरू होण्याआधी हे गाणे म्हणायचो...
कोरा कागद फिकी शाई, अजून डाव आला नाही... सांग रे गड्या नदी की पहाड ?
खेळण्याची मोठी मोठी दुकाने पाहिली की लहानपणीच्या या विनाखर्चाच्या खेळांची कमाल वाटते.....